सोमवार, ४ जून, २०१२

पु.ल.प्रेम: झपताल - काही (बे)ताल चित्रे (अघळपघळ)

पु.ल.प्रेम: झपताल - काही (बे)ताल चित्रे (अघळपघळ)

पु.ल.प्रेम: झपताल - काही (बे)ताल चित्रे (अघळपघळ)

पु.ल.प्रेम: झपताल - काही (बे)ताल चित्रे (अघळपघळ)

पु.ल.प्रेम: झपताल - काही (बे)ताल चित्रे (अघळपघळ)

पु.ल.प्रेम: झपताल - काही (बे)ताल चित्रे (अघळपघळ)

बुधवार, १ जून, २०११

अद्भुत कैलास

नुकतेच अद्भुत कैलास हे श्री. सुभाष वैद्य यान्चे पुस्तक वाचुन झाले. या पुस्तकात लेखकाने केलेल्या ११ कैलास परिक्रमा आणि एक आन्तर परिक्रमेच्यावेळी आलेले अनुभव कथन केले आहेत. तसेच काही अनुभव त्यानी छायाचित्रात बन्दिस्त मकेले आहेत. ही चित्रे पुस्तकात समाविष्ट केली आहेत.

त्यान्च्या बरोबर यात्रा केलेल्या यात्रेकरुचे अनुभव देखिल दिले आहेत.

पुस्तक आवर्जुन वाचावे असे आहे.

बुधवार, २७ ऑक्टोबर, २०१०

शिवथर घळशिवथर घळ

शिवथर घळिला जाण्याचे बरेच दिवस मनात होते. तो योग ५ सप्टेम्बर २०१० रोजी आाला. छान पावसाळी दिवस होता.पाऊस बर्यापैकी कोसळत ्होता.पोलादपुरहुन राज्यपरिवहन मन्डळाच्या बसने एम.आय.डी.सी. फ़ाट्यावर उतरुन टमटमने बिरवाडीला आलो.येथुन परत टमटमने शिवथर मुक्कामी पोहोचलो.सुन्दर मठातील पवित्र वातावरणामुळे आपोआप नतमस्तक होतो. घळीमध्ये १०० फ़ूट उन्चिवरुन प्रचन्ड आवाज करित धबधबा कोसळत होता.घळिचे सभोवती डोन्गरावर गर्द झाडी होती मनात आज एवढे जन्गल आहे तर शिवाजी महाराजान्च्या काळात किती घनदाट जन्गल असेल कल्पनाच करता येत नाही. येथे दर्शन घेऊन परत् जाण्याच्या विचाराने आलो होतो परन्तु वातावराण भावल्यामुळे एक रात्र मुक्काम केला.
रहाण्यासाठी भक्तनिवासामध्ये खोल्यध उपलब्ध आहेत.रहाण्याचा खर्च म्हणुन आपणास योग्य वाटेल ती रक्कम देणगीरुपाने ध्यावी.अन्यथा राहण्याची सोय मोफ़त आहे. त्यात आपणास २ वेळ जेवण आणि २ वेळ चहा मिळतो.सकाळी स्नानासाठी गरम पाणी मिळते.रामदासस्वामिनी येथे साधना केली. तसेच "श्रीमत दासबोध " या ग्रन्थाची रचना केली. सुन्दर मठाची स्थापना केली. अफ़झलखान वधाचे वेळी स्वामिचा मुक्काम येथेच होता.
येथे रोज सकाळ-सन्ध्याकाळ नियमित उपासना होत असते. दुपारी दर्शनाला आलेल्या भक्ताना महाप्रसाद दिला जातो. सकाळची उपासना ५.३० वाजता तर सायन्काळी ६.३० वाजता असते. साधारणपणे उपासना तासभर चालते.
घळीमध्ये राम पन्चायतन,रामदास स्वामी आणि कल्याण स्वामिच्या अतिशय सुन्दर मूर्ती आहेत.तसेच उ्पासनेसाठी स्वतन्त्र सभा्ग्रुह आहे.
रामदास स्वामिचे साहित्य,तसेच सन्ताची चरित्र व मुलान्वर सन्स्कार करण्यासाठी छोटी छोटी पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
मठातर्फ़े लहान मुले,महाविध्यालयीन विध्यार्थी, प्रापन्चिक, जे्ष्ट ्नागरिक, दासबोधाचे अभ्यासक यान्च्यासाठी सन्स्कार वर्ग, अभ्यास वर्ग,साधना सप्ताह नियमीतपणे आयोजित केले जातात.
कसे याल? मुम्बई-गोवा महामार्गावरून वरन्धा घाटातून भोर-पुण्याकडे जाताना बारसगाव येथून १५ कि.मी. अन्तरावर शिवथर घळ आहे. भोर, पोलादपूर, महाडहून बारसगाव पर्यन्त राज्यपरिवहन मन्डळाच्या भरपूर बसेस उपलब्ध आहेत.बारसगावहून टमटमने शिवथरळला जाता येते. मुम्बईहुन राज्यपरिवहन मन्डळाची एक बस रात्रिच्या मुक्कामाला असते व सकाळी ७ वाजता मुम्बईला रवाना होते.

बुधवार, २३ जून, २०१०

बदलती जिवन पद्दाती

बरेच दिवस झाले हा विषय मनात ्घोळ्त आहे.जागतिकिकरणाचे परिणाम आपल्या जिवन पद्दतिवर हौउ लागले आहेत.आजचे. तरुण आठ्वडाभर काम केल्यानन्तर सप्ताहाच्या अखेरिस सहलिला जातात किवा शनिवारी रात्री क्लब किन्वा होटेलमध्ये पार्टी करतात
त्यावेळी खान्या बरोबर मध्यपान देखिल चालते. हे कुठेतरी खटकते.हे आपल्या सन्स्कारत बसत नाही त्यावेळी फ़ळाचे रस किन्वा शितपेयान्चा उपयोग चालु शकेल.याचा जरुर विचार व्हावा.श्रमपरिहासाठी सहलिला जावे किन्वा पार्ट्या करण्यास काहिच हरकत नाही परन्तु मध्यपान टाळावे.
आजची पिढी स्वकेन्द्रित हौउ लागली आहे. ती तडजोड करावयास तयार नसते.